WhatsApp Messenger: १८० हून अधिक देशांमधील वीस कोटीपेक्षा अधिक लोक त्यांच्या मित्र-मैत्रिणी आणि परिवारासोबत केव्हाही आणि कुठेही संपर्कात राहता यावे यासाठी WhatsApp वापरतात. जगभरातील फोन्सवर उपलब्ध असलेले WhatsApp पूर्णपणे मोफत असून ते सोपे, सुरक्षित, विश्वासार्ह मेसेजिंग आणि कॉलिंग उपलब्ध करून देते.