Feedback

abhijit6123

A
14
All Posts
0
Post Rep
31
Comment Rep
January 2024
0
Follower
1
Following
Posts
Trades
Stocks
abhijit6123 replied to own comment
abhijit6123   
Jul 15 6:04 PM

*Premarket* Management केले होते Max Trade 2 per day
Max target 2k
Max loss 1k
*During market*
Entry reason
Exit reason
*After Market*
What we learn, mistake: Discipline not followed..
abhijit6123 replied to own comment
abhijit6123   
Jul 15 5:56 PM

Patience रहात नाही प्रॉफिट होतो 4 ते 5000
दिवसा शेवटी Loss नक्कीच होत आहे आता ओव्हर trade करणे कमी केले आहे फक्त Swing Trading सुरू केली आहे
abhijit6123 replied to own comment
abhijit6123   
Jul 14 11:14 PM

Loss झाला तरी Trade किंवा प्रॉफिट झालं तरी Trade करून शेवटी 97000 Brokerage वेगळे
abhijit6123 replied to Nilesh Jadhav's post
abhijit6123   
Jul 14 11:10 PM

माझा ओळखीचे ज्याचं पाहून मी मार्केट मध्ये आलो त्यांचा Loss 57लाख+ होता
abhijit6123 replied to Nilesh Jadhav's post
abhijit6123   
Jul 14 11:08 PM

मी काही paid कोर्सेस देखील केले होते
abhijit6123 replied to Nilesh Jadhav's post
abhijit6123   
Jul 14 10:58 PM

हा मी स्वतः माझे D mat Account नव्हते तेव्हा चा मित्रा कडून केलेला 3रा trade आहे
undefined - 461224199
abhijit6123 replied to Nilesh Jadhav's post
abhijit6123   
Jul 14 10:54 PM

1st Future Trade मधे 56000 Stop Loss
abhijit6123 replied to own comment
abhijit6123   
Jul 14 10:51 PM

I have been here from 1+ Year
Lost around aprox 6Lakh Rupees
Due to Over Trade and Higher lot Quantity,Averaging,Time decay, Without Stoploss,Out of the Money Call and Put Options,etc...
abhijit6123 replied to Nilesh Jadhav's post
abhijit6123   
Jul 13 9:06 PM

छान पुष्कराज ठाकूर सर यांचे मी पण पाहिले आहे चांगले आहे
abhijit6123 replied to Nilesh Jadhav's post
abhijit6123   
Jul 13 7:49 PM

कोणालाही पैसे देऊन कॉल, टिप्स घेऊ नका स्वतः संशोधन करून शिका
abhijit6123 replied to Nilesh Jadhav's post
abhijit6123   
Jul 13 7:44 PM

येवढीच गुंतवणूक करा ज्या मुळे तुमचं work Life balanced राहील..
abhijit6123 replied to Nilesh Jadhav's post
abhijit6123   
Jul 13 7:00 PM

Price Action मधे खुप strategy शिकण्यासारखे आहेत
मार्केट मध्ये अनुभव अत्यंत महत्वाचा आहे त्या साठी Learning शिवाय Earning होईल ही पण ते जास्त काळ टिकत नाही ,आहे ते टिकवणे फार मोलाचे आहे, म्हणून तुम्ही त्या साठी किमान 8ते12 महिने तरी फक्त Without money Trade करू शकत असाल येवढा ...
abhijit6123 replied to Nilesh Jadhav's post
abhijit6123   
Jul 13 12:24 AM

तुझा प्रश्ना चे उत्तर असे आहे की ते जास्त पैसे वापरून अगोदर Sell करतात आणि त्याची किंमत कमी झाला नंतर ते विकत घेतात
या मधे जर उलट झाले तर खुप मोठा रिस्क आहे
abhijit6123 replied to Nilesh Jadhav's post
abhijit6123   
Jul 13 12:18 AM

हे पहा मित्रा निलेश ट्रेडिंग मध्ये Long term साठी येत आहेस का कशा साठी
या मधे अनेक प्रकार आहेत,नवीन आहेस तर फक्त Long term साठी घ्यायचं असेल तर ठीक नाही तर Market मध्ये Loss नक्कीच होत असतो जसा की प्रॉफिट
आणि हे शिकण्या साठी किती वेळ देऊ शकता जसं की 90-95% लोक लॉस मधे असतात ...

FrontPage is India's favorite stock discussions community

Join 10 lakh Indian traders and discuss trades, strategies, news & views on any stock.